मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४

नाणेघाट - जीवधन ...क्षण चित्रे..


आयुष्यात असे हि काही प्रसंग घडतात कि ज्या वेळेस , आपण यशाच्या अगदी समीप असतो . अगदी हाकेच्या अंतरावर . अस असता हि काही वेळा मनाशी समजूत घालत आपल्याला माघारी फिरावं लागतं. हरलेले ते क्षण मनात साठवत . मनाशी नव्याने आकडेमोड करत ... वेळेच नियोजन करत
पुन्हा नव्या जिद्दीने अन नव्या दमाने ते यश संपादन्या साठी ..पुन्हा परतण्यासाठी .
ह्या वेळेस जमल नाही , ते पुन्हा जमविण्यासाठी .
असाच हा आमचा एक ट्रेक , नाणेघाट - जीवधन .
थोडा फसलेला , थोडा हसलेला .

प्र.चि 1
मुरबाड कडून माळशेज कडे जाताना ...

प्र.चि 2


प्र.चि 3
गणेश घाटातून पुढे ..गेल्यावर ..शिवनेरी पुढे मनोमन नतमस्तक होत ..कुर्निसात करत ..पुढे व्हाव्ह ..मग निमगिरी अन हडसर ची जोडी खुणावते .

प्र.चि 4
बिबट्या निवास केंद्र - माणिकडोह
प्र.चि 5
माणिक डोहचा सुंदर परिसर..
प्र.चि 6
हडसर किल्ला ..
प्र.चि 7
क्षणभर विश्रांती...
प्र.चि 8
जीवधन च्या वाटेने ..

प्र.चि 9
सांज वेळी मन घायाळ होई
तुझे रूप देखणे , नजर सुखावून जाई..

प्र.चि 10
हि वाट दूर जाते ...

प्र.चि 11
संधी प्रकाशात न्हाहून निघालेलं वीजेच खांब...

प्र.चि 12
रम्य परिसर...

प्र.चि 13
जीवधन चा किल्ला..
प्र.चि 14
प्र.चि 15

प्र.चि 16
क्षणभर विश्रांती निसर्गाच्या कुशीत ...
प्र.चि 17
मोकळ्या ह्या नभात मोकळे हे मन वाहे
सृष्टी परिचक्रात ते अधिक गुंतू पाहे..
प्र.चि 18
नाणेघाट...

प्र.चि 19
थकलेलं मन अन चहाचा प्याला ...
प्र.चि 20
प्र.चि 21
आव्हानं ..नव्या जिद्दीच ..पण हुकलेलं .

प्र.चि 22
मार्ग शोधताना...

प्र.चि 23
खडे कातळ कडे ...

प्र.चि 24
उंचावलेले हे क्षण मनात हि तितकीच उंच भरारी घेतात.. तेंव्हा
प्र.चि 25
निसर्गाकडे आनंदी आनंद आहे . बस त्याच्याशी असंच एकरूप व्हाव . कौतुकानं पाहावं , मग सारे हसरे क्षण ते आपुले..

प्र.चि 26
इवलुशी वाडी ती...पण माणसं किती न्यारी ती...
प्र.चि 27
जीवधन किल्ला ..
प्र.चि 28
माणसांवर प्रेम करता तैसेच मुक्या प्राण्यांवर हि करावे...

प्र.चि 29
इवलुशी वाडी ती...पण माणसं किती न्यारी ती...
आम्ही आश्रयास असलेल्या ..जीवधन च्या पायथ्याच एक मोकळ हवेशीर घर आणि त्या घरातली हि साधी भोळी माणसं...
विजेचा खांब जवळ असून सुद्धा अजून त्यांच्या घरी वीज नाही. पण तरीही त्याचं काही अडत नाही.
आपलं मात्र त्या वाचून खूप काही अडतं. नाही का ?
त्यांच्याकडच जेवण हि तितकंच चवदार.
साधसच ' पीठलं भाकर' पण त्याची चव काही वेगळीच , आठवणीत राहणारी .


प्र.चि 30
रांजण ....

प्र.चि 31
प्राचीन नाणेघाट मार्ग...

प्र.चि 32
जीवधन ....चालता चालता ....नाणेघाट च्या दिशेने ...

प्र.चि 33
गणेश मूर्ती ...नाणेघाट

प्र.चि 34
नाणेघाट व्यापारी मार्ग ..
प्र.चि 35



प्र.चि 36
सातवाहन काळात घेऊन जाणारी , कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा ..लेणी...

प्र.चि 37
गुहेतील कातळ भिंतीत कोरून काढलेली ..ब्राह्मी लिपी ..

प्र.चि 38
सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेलाला व्यापारी मार्ग - नाणेघाट
प्र.चि 39
मित्र हेमंत(मध्ये ) ..नि जीजू सोबत..
प्र.चि 40
रांगड रूप....जीवधन

प्र.चि 41
आसपासचा रम्य परिसर

प्र.चि 42
मन वेडे हे माझे .. तुझ्याच कडे वाहे ..सह्याद्री राया

प्र.चि 43
जीवधन च भारून टाकणारं साजिर गोजिरं रूप..
प्र.चि 44

प्र.चि 45
काय शीर्षक द्याल ? डोक्यात आलं तर सांगा बरे ..

प्र.चि 46
निसर्गाच्या कुशीत घ्यावी म्हणतो झोप थोडी ..

प्र.चि 47

प्र.चि 48
प्र.चि 49
प्र.चि 50

२ टिप्पण्या:

Saumitra Salunke म्हणाले...

लहानसे लेख लिहीत गेल्यास उद्या पुस्तकासाठी माहिती संकलित करणे सोपे होईल तसेच या किल्ल्याच्वर जाण्याचे नियोजन कसे फसले तो अनुभव शेअर केल्यास इतर डोंगर भटक्यांसाठी उपयुक्त होईल.

Sanket Patekar म्हणाले...

नक्कीच ...:)