अखेर प्रत्येक वेळी हुलकावणी देत आलेला मुरुड जंजिरा, ह्या जलदुर्गाला
भेट देण्याचा योग नुकताच जुळून आला. त्यातील काही क्षणचित्रं ..
तटबुरुज
मुख्य प्रवेशद्वार
द्वार शिल्प
कलाल बांगडी तोफ
"सुरुलखानाचा वाडा"
गोड्या पाण्याचं तळ
बालेकिल्ला
अलिबाग - मुरुड - दंडा राजपुरी
शेवटची नाव : संध्याकाळ पाच
वेबसाईट लिंक : मुरुड जंजिरा - धावती भेट
२ टिप्पण्या:
फोटो बरोबर थोडी माहिती असती तर बरं झालं असतं...
मुरुड जंजिरा – धावती भेट
टिप्पणी पोस्ट करा